देवळाली मतदारसंघातील नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २२ मधील विहितगाव येथे मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्थान परिसरात ५० लक्ष रुपयांच्या अनुषंगिक कामांचे भूमिपूजन आ. सरोज आहिरे व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि समाज बांधवांच्या सहभागातून उत्साहात पार पडले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.