Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: गणेशोत्सव ईद-ए-मिलाद शांततेत पार पडल्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कर्मचारी व सर्वांचे केले कौतुक

Yavatmal, Yavatmal | Sep 11, 2025
यवतमाळ जिल्ह्यात गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पडला. यानिमित्त यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व पोलीस कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच सर्व पत्रकार बांधवांचे कौतुक केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us