आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 12वाजता भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघरुळ येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा गावात जिल्हा परिषद शाळा व गावात विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी दानवे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले असता मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद च्या घोषणा दिल्या,यावेळी काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.