पोवार महासभा गोंदिया जिल्हा पदाधिकारी बैठक 25 ऑगस्टला सोमवारी 2 वाजता पोवार बोर्डिंग गोंदिया येथे सम्पन्न झाली.सभेत प्रामुख्याने पोवार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.पोवार महासभा सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सदस्यता अभियानाला घेऊन महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती.पोवार महासभा सदस्यता अभियान सुरू झाले असून आजीवन सदस्यता शुल्क 501रू.ठेवण्यात आलेली आहे.सर्व पोवार समाज बांधवांनी सदस्यता मोहिमेत सहभागी व्हावे व सदस्य व्हावे असे आवाहन पोवार महासभेच्या वतीने करण्यात आले आहे