चाटोरी येथील सुनील सुभाष खेलकर वय वर्ष वर्ष 39 दिनांक 24 आठ 2025 रोजी सकाळी आठ वाजता सायखेडा पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती आज दिनांक 29 रोजी बॉडी मिळून आली आहेत बॉडी शोध कार्यकर्त्यांना आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख फकीरा धुळे बाळू आंबेकर वैभव जमदाडे किसन जाधव विलास गांगुर्डे निलेश नाठे दादा खरात विजय बागस्कर पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी मोठा भाऊ जाधव अखेर आज बॉडी सापडली आहे पीएम साठी निफाड या ठिकाणी रवाना करण्यात येणार आहे