शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ ५ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच १८ सी जी ०९९१ चा अपघात झाला. अपघातात दरबारसिंग गिरासे हे जखमी झाले. या अपघात प्रकरणी १० सप्टेंबर रोजी म्हसावद पोलीस ठाण्यात दुपारी चालक रामकृष्ण गिरासे विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.