Download Now Banner

This browser does not support the video element.

परांडा: आई तुळजाभवानीला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे साकडं

Paranda, Dharavshiv | Sep 7, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सद्बुद्धी दे व आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची माफी मागू दे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे यांनी 7 नोव्हेंबर रोजी चार वाजता साकडं घातला आहे. या सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांचं मनोधैर्य खचू देऊ नये असेही ते म्हणाले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us