राज्य सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन 2 सप्टेंबरला जीआर काढून ओबीसी मध्ये मराठा बांधवांना टाकून त्यांना कुणबी करण्याच्या जो प्रयत्न चालू आहे तो जीआर तात्काळ मागे घ्यावा याकरिता 5 सप्टेंबर रोजी आक्रोश आंदोलन प्रबोधन सभागृह ही महात्मा ज्योतिबा फुले चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. परंतु पावसामुळे ती सभा नागरपालिकेच्या वाहनतळात घेण्यात आली.