माजलगाव तहसील कार्यालयात आज मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या वेळी अनुसूचित प्रवर्गातील १०८ नागरिकांना जात प्रमाणपत्रे देण्यात आली. माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यांतील २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित करून पात्रांना घरकुलासाठी पीटीआर मिळणार आहे. तसेच नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणाची यादी दहा दिवसांत तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय वडवणीतील गायरान जागा मोकळी करून तेथे बस