21 ऑगस्टला नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गणेश शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन उमेदवार हद्दीतील गरडा पारधी बेडा व ब्राह्मणी येथे अवैध दारू बाबत कार्यवाही करून पाच गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी दोन महिने सह आरोपी मनोहर बडगेवार, प्रभू मांढरे व वसंता आंबवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून मोह फुलाची दारू सडवा कोकणी देशी दारूच्या निपा असा एकूण 46 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.