पाच पावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 30 ऑगस्टला दुपारी 3 वाजता दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी विरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.