आज दि.23 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात22 ऑगस्ट रोजी वेश्या अड्ड्यावर जाफराबाद पोलिसांनी छापा टाकून2महिला आणि एका पुरुषाला 2 जेरबंद केली आहे, सदरची कारवाई जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॉफीकिंग युनिटने केली आहे,माया प्रशांत वाकोडे,कांताबाई अण्णासाहेब अवसरमोल,ग्राहक राहून हरी सुरासे व 2पिडीत महिला मिळून आले,26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्यावर जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.