अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तलाठी मच्छिंद्र राणे आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर एक जुलै रोजी केलेल्या हल्ल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली असून पोलीस प्रशासन त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते गौतम पगारे यांनी केला आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले