हिंगोली देवठाणा येथे समशानभूमी नसल्यामुळे मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समशानभूमी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता गटविकास अधिकारी हिंगोली यांच्याकडे करण्यात आली आहे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आहेत ऐकूया