जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती चे घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी. भारतीय कम्युनिस्ट पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र. शिवसेना उभाठा या पक्षाच्या गोदिया जिल्हा च्या प्रमुख पध्दाअधिकारी ची बैठक आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 ला भारतीय कम्युनिस्ट पार्टी कार्यालय गोदिया या ठिकाणी माजी आमदार दिलीप भाऊ बन्सोड याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येत पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.