Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर आसनगाव येथील स्पीड ब्रेकर वर मोटरसायकल अपघात दोन जण गंभीर जखमी

Nashik, Nashik | Aug 30, 2025
मुंबई आग्रा महामार्गावर आसनगाव पुलावरील स्पीड ब्रेकर वर मोटरसायकल खड्ड्यात आढळून अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या सदस्यांनी तात्काळ घटना सही दाखल होतात मीना पुढील उपचारासाठी क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये दाखल केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us