देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत फुटाणा अंतर्गत मौजा हळदी येथील नामे तुळशीराम सुखराम मडावी वय 46 वर्ष हा इसम सात सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता पासून बेपत्ता होता त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी फुटाणा हळदी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ सकाळी अंदाजे सहा वाजे दरम्यान फेरफटका मारायला गेलेल्या गावकऱ्यांना त्याचा मृतदेह दिसला प्राप्त माहितीनुसार मृतक तुळशीराम गणपती विसर्जना निमित्त घरून निघाला असताना सायंकाळ दरम्यान घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाश