मिरजेतील आदर्श मंगल कार्यालयात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील सर्व सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते,पारंपरिक वाद्ये चालक आणि आयएमए,व्यापारी तसेच जवळ पास 32 संस्थांमधील सदस्य यांची बैठक पार पडली गणेशोत्सव काळात डॉल्बीचा होत असलेला अतिरेक या बाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला या बैठकीत सर्वांनी मिळून डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी एक समन्वय समिती तयार करण्याचे ठरविले दिनांक 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट काळात प्रशासनाकडून डॉल्बीवर बंदी घालण्यासाठी मिरजेतील महाराणा प्रताप चौकात उ