अनोळखी इसमाता मृत्यू झाल्याची घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घडले असून यावेळी डॉक्टरांनी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात सिटी कोतवाली पोलिसांनी मर्द दाखल केला आहे दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी या संदर्भात माहिती मिळाली.