गडचिरोली : माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या, गडचिरोली येथील जनता तक्रार दरबारात, गडचिरोली शहरातील विविध वार्डातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपल्या वार्डातील मूलभूत समस्याबाबत निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने अवैध दारू विक्री, रस्त्यांची दुरवस्था, वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, मोकाट जनावरांचा त्रास, तसेच शहीद परिवारातील अनुकंपा नौकरीचे प्रश्न, अशा अनेक तातडीचे प्रश्न घेऊन जनता दरबारात महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, या समस्या दिर्घकाळापासून प्रलंबित असून, तसेच अवैध