गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनी मंदिर पाण्यात गेले आहे. नाथसागराचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे राक्षसभुवन येथील शनी महाराजांची मूर्ती आणि मंदिर परिसर पाण्याखाली गेल आहे. विशेष म्हणजे शुक्रवार दि.22 ऑगस्ट रोजी, सकाळी 10 वाजल्यापासून अमावस्येच्या दिवशी अनेक भाविक दर्शनासाठी आले होते, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना शनी महाराजांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागले.दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह