सांगली वाडी येथे एकाने रणातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे परशुराम राजाराम पवार वय वर्ष 50 राहणार ज्योतिबा मंदिर सांगलीवाडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे या घटनेची माहिती समजताच सांगली शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स ला पाचारण केले रेस्क्यू फोर्स च्या जवानांनी सदरचा मृतदेह रेस्क्यू केला तर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला तर घटनेबाबत आत्महत्येचे