दिंडोरी तालुक्यातील वनी येथील आरटी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी आज साक्षरता अभियान अंतर्गत रॅली काढली . यावेळेस संपूर्ण भारतात सुरू असलेल्या साक्षरता अभियान याला चालना मिळावी .यासाठी ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून साक्षरतेचे महत्व पटवून दिले .