मराठा आंदोलकांना शिवनेऱीवर सरकारचे शिष्टमंडळ भेटणार तोडपाणी होऊन पॅकेज ठरेल, ओबीसी नेते नवनाथआबा वाघमारे यांनी अंबर चौफुलीवर व्यक्त केला अंदाज.. आज दिनांक 27 बुधवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवनेऱीवर सरकारच शिष्टमंडळ येणार, तोडपाणी होऊन पॅकेज ठरेल, आणि आंदोलन शांत होईल पुढे जाणार नाही. नवनाथआबा वाघमारे यांनी व्यक्त केला अंदाज.. नवनाथआबा वाघमारे ऑन मनोज जरांगे पाटील.. महाराष्ट्र राज्यात 12 कोटी लोकसंख्या त्यात 12 ते 15 टक्