उकारा येथील गणेश उत्सव मंडळांने रविवार दि.31 ऑगस्टला दुपारी3 ते सायंकाळी6या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले उकारातील तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात रक्तदान केले शिवमंदिर समितीचे अध्यक्ष गणेश खोटेले मंडळाचे सदस्य योगेश इळपाते हिवराज वघारे जितेंद्र खोटेले मेघेश राऊत लीलाधर भलावी, राधेश्याम मेश्राम साहिल खोटेले यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चमुने रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले