Download Now Banner

This browser does not support the video element.

देवणी: धनेगावचे परमेश्वर बिरादार यांची एसआरपीएफ पुणे येथे निवड झाल्याने गावात काढली मिरवणूक

Deoni, Latur | Aug 24, 2025
सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना जिद्द आणि चिकाटीच्या बळावर SRPF (पोलीस) मध्ये श्री परमेश्वर अनिल बिरादार यांची निवड झाली आहे!
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us