Install App
v.crime
This browser does not support the video element.
नागपूर शहर: जुगार खेळणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने घेतले ताब्यात : संदीप बुवा पोलीस निरीक्षक युनिट 5
Nagpur Urban, Nagpur | Aug 25, 2025
गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 25 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार जुगार खेळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून ताब्यात घेतले असून त्यांना पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!