डीजे वाजवाल तर जप्ती आणि कारवाई होणार : उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला बंदी डीजे वाजवल्यास कारवाई करणार सुरक्षतेच्या दृष्टीने पोलीस गणेश विसर्जन मिरवणुकीचे रेकॉर्डिंग करणार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांची माहिती