Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
लासुर स्टेशन येथे एका पाझर तलवात बुडालेल्या तेरा वर्ष मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस सर हे दुपारी दोन वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे सर ही हजर झाले होते अखेर रात्री नऊच्या सुमारास बारा वर्षे मुलाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्यानंतर शोधकार्य संपले