वाळवा तालुक्याच्या वारणा पट्ट्यात ऐतवडे खुर्द वारणा नदीवर गौरी गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन.. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात गणपतीचे विसर्जन... ऐतवडे खुर्द परिसरातील गावातील घरगुती गणेश भक्तांनी वारणा नदी पात्रात आज सातव्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन केले . यावेळी कुरळप पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.