मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी मंचर तालुक्यातील मोरडेवाडी येथील युवाक्रांती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलनस्थळी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.