Download Now Banner

This browser does not support the video element.

जिंतूर: बोरी जवळ करपरा नदी पात्रात कोसळला मालवाहू ट्रक

Jintur, Parbhani | Oct 9, 2025
जिंतूर परभणी मार्गावर बोरीजवळ करपरा नदीपात्रात मालवाहू ट्रक कोसळल्याची घटना नो ऑक्टोबरला पहाटे सहाच्या सुमारास घडली सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us