कूरखेडा शहरालगत असलेल्या राहूल गिरडकर यांचा शेतात एक मोठा अजगर सर्प असल्याची माहिती मिळताच आज दि.२५ आगस्ट सोमवार रोजी दूपारी २ वाजता स्थानिक वन विभागाची चमू व सर्पमित्रानी येथे धाव घेत मोठ्या शिताफीने अजगराला पीशवीत जेरबंद करीत त्याला सूरक्षित पणे त्याचा अधिवास असलेल्या जगंलात सोडून जिवदान दिले.