Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: शहरातील मोमीनपुरा येथे बकरी चोरणाऱ्या आरोपी विरुद्ध दारव्हा पोलिसात गुन्हे दाखल

Darwha, Yavatmal | Sep 24, 2025
फिर्यादी शाहरुख खान यांच्या तक्रारीनुसार 23 सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी शोहेब शेख व वसीम शेख राहणार नाशिक यांनी फिर्यादीची एक बकरी आरोपींनी एम एच 02 पीए 5678 क्रमांकाच्या वाहनामध्ये टाकून बकरी चोरून घेऊन गेले या प्रकरणी 23 सप्टेंबरला रात्री अंदाजे रात्री 9 वाजताच्या सुमारास दारव्हा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us