आर्मी शहरातील माहेर मंगल कार्यालय येथे आज दिनांक 25 ऑगस्ट ला संध्याकाळी पाच वाजता आणि पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर शांतता समितीचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा सिद्धेश्वर भोरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आणि तहसीलचे तहसीलदार वैशाख वाहूरवार आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र राऊत यासह इतर अधिकारी शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते सर्वांनी आपापले सण उत्सव शांततेने डीजे चा उपयोग न करता एकोप्याने साजरे करावे कायदा व सुव्यवस्