बल्लारपूर पोलीस रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बल्लारपूर येथील संगमित्रा चौकात नागरिकात दहशत पसरण्याच्या इराद्याने घरात लोखंडी तलवार लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून संगमित्र चौकातील शाहीर यांच्या घराची झेडपी घेतली असता त्यांच्याकडून एक अवैध लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आरोपीविरुद्ध बल्लारपूर पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.