आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मधुबन कॉलनी येथे अंडरग्राउंड नाल्याचे कामाचे कामाचे उद्घाटन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे नगरसेविका संध्या संजय देठे यांनी केले होते नगरसेविका देते यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून ह्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी काम दर्जेदार व्हावं प्रभागातील काम करणाऱ्या नगरसेवकाला विजय करावं येणाऱ्या काळात पुन्हा संध