चंद्रपूर शहर जिल्हा स्टेडियम मधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत बल्की यांनी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांची केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहेत येथे झालेल्या दुसऱ्या स्विमिंग प्रशिक्षणाची झालेल्या वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बल्की वर कारवाई कर्याची मागणी पत्रकार परिषदेमध्ये पालक अनिल झाडे यांनी 25 ऑगस्ट रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता केली.