पोलीस स्टेशन हद्दीतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बॉईज हॉस्टेल क्रमांक चार मधून अज्ञात आरोपीने महागडे मोबाईल चोरून दिले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.