अरमान धाबा डोली भिंगारे येथे आरोपी नामे धीरज मेश्राम हा मोजा डोली भिंगारे येथे त्याच्या मालकीच्या अरमान धाब्यावर अवैधरी त्या देशी दारूची विक्री करितो अशी माहिती प्राप्त होतात घटनास्थळी जाऊन नमूच आरोपीच्या ताब्यातून एक लाख 40 हजार 570 रुपयाचा मुद्दाम जप्त करण्यात आला कोणाला