वर्धा जिल्ह्यातील वायगाव वर्धा हायवे रोडवर भीषण अपघात झाला . काल रात्री आठ वाजता झाला या अपघातामध्ये मुपेड गाडी चोरून घेऊन जाणारा अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने हायवे रोडने वायगाव कडे जात असताना समोरून वर्धा वरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स ला अज्ञात मुपेड वाहन चालक मुपेड वाहन चोरून घेऊन भरधाव वेगाने हायवे रोडने जाता असतांना त्याचा पाठलाग गावातील नागरीक करत होते अज्ञात वाहन चालक ट्रॅव्हल्स मध्ये भरधाव वेगाने शीरला व या