दिनांक 11 सप्टेंबर रोजी राजगुरुनगर बस स्थानकामध्ये युवराज बाळासाहेब देशमुख हा युवक एसटी बस मध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्याचे पाकीट लंपास केल्याची घटना समोर आली त्यानंतर बस ड्रायव्हरने बस थेट खेड पोलीस स्टेशनला नेत त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने सदर बसमधील सर्वांची झडती घेण्यात आली मात्र पाकीट आढळून आले नाही.