हॉटेल साई प्रेम येथे ए.आय.एम.आय.एम पक्षाची विधानसभा निवडणूकीची आढाव बैठक संपन्न ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लत (ए.आय.एम.आय.एम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. ख़वी अबबासी साहेब हे महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुक अनुषंगाने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ दौऱ्यावर रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी आले होते. हॉटेल साई प्रेम, बस स्थानक जवळ, परळी वैजनाथ येथे त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन निवणूक इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र राज्यात ४३ जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगित