तुळजापूर धाराशिव रोडवर तेरणा कॉलेज जवळ भीषण अपघात हा अपघात 23 ऑगस्ट रोजी दुपारी चार च्या सुमारास घडला आहे. ऑटो रिक्षा मधील एक जण जागीच ठार झाला आहे तर दोघाजणांना उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.