बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथील गट नंबर ८८५ मधील शेतकरी बांधवांचे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून अतिक्रमण आहे. तसे पुरावे सुद्धा आहेत. त्यामध्ये १९९० च्या अगोदरच्या दंडाच्या पावत्या व शासनाकडे वेळोवेळी केलेला. पाठपुरावा भाडेपट्टा मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.परंतु शासनाने नेमलेल्या महसूल प्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे शेतकऱ्याला शेतीच्या सातबारा पासून वंचित राहावे लागले आहे.