जालन्यात इन्कम टॅक्स कॉलनीत गणपती समोर गणितीय प्रयोगशाळेचा देखावा, प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांचा उपक्रम.. सलग 21 वर्षांपासून गणपती समोर वेगवेगळ्या देखाव्यांचे आजपर्यंत सादरीकरण. आज दिनांक एक सम रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणित हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना भीतिदायक वाटतो, पण गणित हे प्रत्यक्षात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या निमित्ताने जर आपण मुलांसमोर गणित अगदी सोप्या, रंजक आणि प्रात्यक्षिक स्वरूपात मांडले तर त्यांची दृष्टी बदलू श