सोलापूर तुळजापूर रोडवर तुळजापूर घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात 27 ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास झाला आहे. या अपघातामधील दोघेही गंभीरित्या जखमी असून स्थानिक युवकांनी त्यांना उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.