Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंदिया: चोपा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

Gondiya, Gondia | Sep 1, 2025
नांक 1/8/2025ला वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीता जीवन विकास परिक्षेत ज्या शाळेतुन विद़याथीं परिक्षा पास झाले. अशा विद्यार्थ्यांना प़माणपत्र देतेवेळी त्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित असतांना प़माणपत्राचे वाटप श्री हेमराज कोरे तालुका सेवाधिकारी गोरेगांव व मध्यवतीं प्रतीनिधी गुरुकुंज आश्रम मोझरी व चोपा क़ेद़ाचे प़्रचारक श्री चुन्नीलाल मेश्राम मोहगांव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us