आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संतप्त नागरिकांकडून तात्काळ कारवाईची जोरदार मागणी संगमनेर तालुक्यात आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरातून या प्रकरणावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. त्यावर नागरिकांनी कारवाईचे सायंकाळी नऊ वाजता प्रसार माध्यमांना स्पष्ट केला आहे