चंद्रपूर सात सप्टेंबर रोज रविवारला सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम फक्त प्रवेशनाचा किंवा औपचारिक कार्यक्रमांचा शन नाही तर समाज हितांसाठी नव्हे वचन देण्याचा क्षण आहेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तुम्ही राष्ट्रसेवेच्या एका महान प्रवासाची सुरुवात केली आहेत भाजपा हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही तो समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचविणारा पक्ष आहेत असे मत चंद्रपूर आमदार किशोर जोर्गेवार यांनी व्यक्त केले